आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचा जल्‍लोष, वसुंधरांचा आनंद, फोटोमध्‍ये पाहा राजस्‍थानची स्थिती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- राजस्‍थानमध्‍ये भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. राज्‍याच्‍या प्रत्‍येक शहरात, ग्रामीण भागात पक्षाचे कार्यकर्ते विजयाचा आनंद साजरा करीत आहेत. काही ठिकाणी फटाक्‍यांचा आवाज घुमतोय तर काही ठिकाणी पक्षाच्‍या विजयाचा नारा दुमदुमत आहे. फोटो पाहण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...