आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झालरापाटनमधून वसुंधरा राजे विजयी, कॉंग्रसेच्‍या मीनाक्षी यांचा केला पराभव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- झालावाड येथील झालरापाटन मतदार संघातून भाजपच्‍या प्रदेशाध्‍यक्ष वसुंधरा राजे यांनी विजय मिळवला आहे. वसुंधरा यांच्‍याविरोधात कॉंग्रेसने महिला उमेदवार मीनाक्षी चंद्रावत यांना उभे करून टक्‍कर देण्‍याचा प्रयत्‍न केला होता.

वसुंधरा यांच्‍यासाठी झालरापाटन मतदार संघ लकी ठरला आहे. 2003मध्‍ये या मतदार संघात विजय मिळाल्‍यानंतरच त्‍या मुख्‍यमंत्री बनल्‍या होत्‍या. 1989पासून त्‍या झालावाड क्षेत्रात सक्रीय आहेत. वसुंधरा या पाचवेळा खासदार राहिल्‍या आहेत. धौलपूर येथून एकदा आणि झालरापाटन येथे त्‍यांनी दोन विधानसभा निवडणुका जिंकल्‍या आहेत.

का पराभूत झाल्‍या कॉंग्रेस उमेदवार मीनाक्षी चंद्रावत

कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद तसेच भाजपचा परंपरागत मतदार संघ