आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajasthan Government Refered Lalit Modi For Padam Award

ललित मोदींची हाेती ‘पद्म’साठी शिफारस, राजेकृपा पुन्हा उघड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - राजस्थान सरकारने २००७ मध्ये पद्म पुरस्कारासाठी आयपीएलचे घोटाळेबाज माजी कमिशनर ललित मोदी यांच्या नावाची शिफारस केली होती. तेव्हा राज्यात भाजपचेच सरकार होते. २८ जुलै २००७ रोजी क्रीडा परिषदेच्या माध्यमातून ही शिफारस केली होती.

स्वत: सरकारनेच मोदींकडून आवेदन मागवले होते. तशा सूचना क्रीडा परिषदेला दिल्या होत्या. त्यानंतर परिषदेचे सचिव यू.डी. खान यांनी आरसीएचे सचिव सुभाष जोशी यांना एक प्रोफॉर्मा पाठवून आवेदन मागवले होते. आरसीएला त्यासाठी दोनदा पत्रे लिहिली.