आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajasthan Suratgad Family Arrested In Illegal Work

500 रुपयांत मिळत होती मुलगी, पूर्ण कुटुंब चालवते सेक्स रॅकेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संपूर्ण कुटुंबाकडून चालवल्या जाणाऱ्या सेक्स रॅकेटमध्ये अटक केलेल्या महिला आणि पुरुष - Divya Marathi
संपूर्ण कुटुंबाकडून चालवल्या जाणाऱ्या सेक्स रॅकेटमध्ये अटक केलेल्या महिला आणि पुरुष
सूरतगड (राजस्थान) - पोलिसांनी छापामारुन एका घरातून 5 महिलांसह 9 जणांना सेक्स रॅकेट चालवण्याच्या आरोपात अटक केली आहे. सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिलेची मुलगी आणि मुलगाही यात सहभागी आहेत. 500 रुपयांमध्ये येथे देहव्यापाराचा धंदा चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

ग्राहक बनून गेले होते पोलिस
- एका घरात देहव्यापार सुरु असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर त्यानूसार पोलिसांनी मंगळवारी कारवाई केली.
- पोलिसांनी हेडकॉन्स्टेबल रणवीरसिंह यांना 500 रुपये देऊन ग्राहक म्हणून तिथे जाण्यास सांगितले.
- बनावट ग्राहक बनून गेलेले हेडकॉन्स्टेबलने सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिलेला तिच्या घराबाहेरुन इशारा केला.
- त्यावर महिलेने त्यांना घरात घेतले आणि दबा धरून बसलेले पोलिसांनी घरावर छापा मारला.
- पोलिसांच्या छाप्यात 5 महिला, 4 पुरुष आक्षेपार्ह्य अवस्थेत सापडले.
- घराची झडती घेतली तेव्हा तिथे दारुच्या रिकाम्या बाटल्या आणि कपडे सापडले.

छाप्यात काय-काय सापडले
- महिला आणि पुरुषांची झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडून 53,600 रुपये जप्त केले.
- त्यासोबतच दारुच्या पाच रिकाम्या बाटल्या घरात सापडल्या.
- सेक्स रॅकेट चावणाऱ्या महिलेने तिचे नाव परमजीत कौर सांगितले आहे.
- पोलिसांनी अटक केलेल्या 9 जणांविरोधात 'पीटा अॅक्ट'नुसार गुन्हा दाखल केला आहे.
- आरोपींना आज (बुधवार) कोर्टात हजर केले जाणार आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, सेक्स रॅकेट चावणाऱ्या महिलेसह पकडलेले आरोपी