आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉलेज फंक्शनमध्ये मुलींनी केला असा डान्स, लोक क्लिक करीत होते PHOTO

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सीकर (राजस्थान) - राजस्थानमधील सीकर येथील गव्हर्नमेंट कॉमर्स कॉलेजमधील विद्यार्थी संसदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात विद्यार्थीनींनी जोरदार परफॉर्म केले. यावेळी प्रेक्षक विद्यार्थीनींनी डान्सर्सचे फोटो घेण्याबरोबरच सेल्फी घेण्याचा मनमुराद आनंद घेतला.
ABVP वर निशाणा, मोठा पोलिस बंदोबस्त
- विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमावेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्याचे कारण असे, की विद्यार्थ्यांच्या एका गटाचा या कार्यक्रमाला कडाडून विरोध होता.
- या कार्यक्रमात राजस्थानचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया, उच्च शिक्षण मंत्री कालीचरण सराफ आणि एबीव्हीपी या संघ प्रणित विद्यार्थी संघटनेवर जोरदार निशाणा साधण्यात आला.
- सुखाडिया विद्यापीठाचे संसद सचिव मयूरध्वज सिंह म्हणाले, की पैसा आणि पॉवरच्या जोरावर निवडणूका जिंकता येत नाहीत, याचे सत्ताधाऱ्यांनी भान ठेवावे.
- ते म्हणाले, निवडणुकीत त्यांचाच विजय होतो जे विद्यार्थ्यांच्या सुख-दुःखात त्यांच्या सोबत उभे राहातात आणि त्यांच्या विकासासाठी तत्पर असतात.
गृहमंत्री घरोघर पत्रके वाटत होते
- यावेळी विद्यार्थ्यांनी आरोप केला की, विद्यापीठाच्या विद्यार्थी संसदेच्या निवडणुकीत राज्याचे गृहमंत्री घरोघर फिरून प्रचार करत होते.
- ते म्हणाले, गुलाबचंद काटरिया घरोघर जाऊन महोनलाल सुखाडिया विद्यापीठाच्या एबीव्हीपी उमेदवारे प्रचार पत्रक वाटत होते.
- केवळ राजकीय विरोधच नव्हता तर, प्रशासन, पोलिस आणि कॉलेज-विद्यापीठ प्रशासनही आमच्या पराभवासाठी काम करत होते. कॉलेज प्रशासनाने 550 मते बाद ठरविली, त्यानंतरही आमचा मोठा मताधिक्याने विजय झाला.
फोक आणि बॉलिवूड नंबर्सवर थिरकल्या मुली
- विद्यापीठाच्या विद्यार्थी संसदेच्या कार्यक्रमात मुलींनी पारंपरिक लोकगीतांबरोबरच बॉलिवूड नंबर्सवर जोरदार डान्स केला.
- यावेळी विद्यार्थी आणि विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा विद्यार्थी संसदेच्या कार्यक्रमाचा जल्लोष...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...