आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरूणींना रात्री उशीरापर्यंत थांबवायचा डेऱ्यात, अशी होती राम रहीमची दिवाळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राम रहीमच्या सिनेमातून घेतलेला फोटो - Divya Marathi
राम रहीमच्या सिनेमातून घेतलेला फोटो
रोहतक/ नवी दिल्ली- साध्वींवरील बलात्कार प्रकरणात जेलमध्ये शिक्षा भोगत असलेला बाबा राम रहीमविषयी आणखी एक खुलाला झाला आहे. राम रहीम दरवर्षी एका वेगळ्या शैलीत दिवाळी साजरी करत होता. डेऱ्यात राहिलले साधू हंसराज यांनी सांगितले की, बाबा सर्व पुरुषांना बापेर जाण्याचे आदेश देऊन रात्री ऊशीरापर्यंत डेऱ्यात राहणाऱ्या मुलींसोबत दिवाळी साजरी करत होता.

दिव्यासाठी मुलींची व्यवस्था...
- डेरा सच्चा सौदामधील माजी साधू हंसराज यांनी माध्यामांशी बोलताना सांगितले की, धुमधडाक्यात दिवाळी साजरी करण्याची जबाबदारी बाबाची कथीत मुलगी हनीप्रीतवर होती. त्यामुळे हनीप्रीत दिव्यासाठी मुलीची व्यवस्था करत होती.
- राम रहीमच्या गुफाबाहेर या मुलींना हातात दिवा धरून उभे करण्यात येत होते आणि बाबा तेथून एका वेगळाच ड्रेस घालून निघत होता.
- या उत्सवात साध्वीं, साधु आणि डेराच्या शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थीनी सहभागी होत होत्या.

अश्लील मेसेज वाचायला सांगायचा...
- साधू हंसराज यांनी सांगितले की, दिवाळीच्या निमित्ताने बाबा तरूणींना अश्लील मेसेज वाचण्यास सांगत होता. एवढेच नाही तर रात्री 2 वाजेपर्यंत बाबा त्यांना थांबवून ठेवत होता.
- ढोंगी बाबा राम रहीम तरूणींना आय़ लव्ह यू टू आणि किस यू टू असे म्हणून आशिर्वाद देत होता.
- याशीवाय राम रहीम आपले फोटो असलेले कॅलेन्डर प्रकाशीत करत होता आणि त्याचे पैसे ग्राहकांकडून वसूल करत होता.
बातम्या आणखी आहेत...