आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेरामध्ये बाबा महिला-मुलींकडून करुन घेत होता मालिश, हनीप्रीत करायची हे काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहतक - साध्वींच्या लैंगिक शोषणाच्या आरोपात 20 वर्षे तुरुंगावसाची शिक्षा भोगणाऱ्या बाबा राम रहिमच्या काळ्या कृत्यांचा रोज नव्याने पर्दाफाश होत आहे. डेऱ्यातील पूर्वाश्रमीची साध्वीने बलात्कारी बाबाच्या काळे कारनामे उघड केले आहे. गुरमीत राम रहिम कशा प्रकारे मुलींना आपली शिकार करायचा आणि सर्व हद्द पार करत होता हे सांगितले आहे. त्याच्या या कारनाम्यात हनीप्रीत त्याला मदत करत होती. 
 
- पूर्वाश्रमीच्या साध्वीने एका टीव्ही चॅनलला हनीप्रीतबद्दल खळबळजनक खुलासा केला आहे. 
- हनीप्रीत ही बाबाची मानस कन्या असल्याचे सांगितले जाते हे साफ खोटे असल्याचे या महिलेने म्हटले आहे. 
- पूर्वाश्रमीच्या साध्वीने सांगितले की हनीप्रीत मुलींना फसवून गुप्त गुहेत घेऊन जात होती. 
- हनीप्रीत मुलींचे ब्रेनवॉश करायची, ती सांगायची बाबाचा आशीर्वाद हा श्रेष्ठ आहे. तेच आमचे दैवत आहे.
- त्यांच्या मर्जीने राहिले पाहिजे ते आपले दैवत आहे, नाही तर ते आपलं काहीही करु शकतात. 
- महिलेचा दावा आहे की हनीमुळेच बाबा त्याच्या कुटुंबापासून दुरावला होता. हनीनेत त्याच्या पत्नीला त्याचापासून तोडले होते. 
 
मुलींकडून मालिश करुन घेत होता 
- पूर्वाश्रमीच्या साध्वीने सांगितले, की एकदा मी लपून गुप्त गुहेत गेले होते. तिथे पाहिले की बाबा विवस्त्र होऊन मुलींसोबत डान्स करत होता. 
- बाबा रोज चार-पाच मुलींकडून मालिश करुन घेत होता. न्यूड होऊन मुलींसोबत बसून घाणेरड्या फिल्म पाहात होता. 
- महिलाचा तर असाही दावा आहे की हनीप्रीतने तिलाही गुप्त गुहेत नेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र मी तिचे काही एक ऐकले नाही. 
- महिलेने सांगितले मीच नाही तर माझे संपूर्ण कुटुंब बाबाला देव समजत होतो, मात्र तो पापी निघाला. 
16 ते 35 वर्षांच्या महिला होती बाबाची पंसत 
- बाबाला महिलांसोबत राहायला आवडायचे. तो 16 ते 35 वर्षांच्या महिलांना आपल्या गुहेत बोलावत होता. त्यानंतर गुहेतून किंचाळण्याचा आवाज येत असे.
- पूर्वाश्रमीच्या साध्वीचा दावा आहे की हनीप्रीतमुळेच डेराचे पावित्र नष्ट झाले. ती आल्यानंतर डेराचे वातावरण आणि चाल-चलन बिघडले.    
- महिलेने सांगितले की डेरामध्ये असेकाही सुरु होते की मी ते सांगू शकत नाही. हनीप्रीत अतिशय घाणेरडे काम तिथे करत होती.
- हनीप्रीतच्याच ताब्यात डेरा गेला होता. तिच्या शिवाय बाबाचे पान हलत नव्हते. बाबाला केव्हा काय करायचे, कुठे जायचे हे सर्वकाही हनीच ठरवत होती. 
- महिलेने अखेरीस सांगितले की जेवढे घाणेरडे आणि नीच काम डेरात होत होते कदाचित अमेरिका आणि कॅनडामध्येही होत नसेल.
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, बाबाचे निवडक फोटोज्... 
बातम्या आणखी आहेत...