आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तो सध्या काय करतो? असे आहे बलात्कारी राम रहीमचे जेलमधील रूटीन...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहतक- 25 ऑगस्टला साध्वी बलात्कार प्रकरणात कोर्टाने दोषी ठरवल्यापासून राम रहीम जेलमध्ये कैद आहे. जेलमध्ये राम रहीमचे रूटीन पुर्णपणे बदलले आहे.  गुरमीत सिंह सध्या रोज सकाळी 5.30 ते 6 वाठता उठून भगवत गीता वाचत आहे.

जेलमध्ये योगा...
- राम रहीम सकाळी ऊठून योगा करतो, त्यानंतर 8.30 ते 9 दरम्यान त्याला नास्ता देण्यात येतो. यात दाळ आणि 5 भाकरी असतात.
- दिवसात 2 तास आराम करतो. संध्याकाळी 6.30 ते 7.00 दरम्यान त्याला बॅरक मध्ये बंद करण्यात येते.
- रात्री 8.00 ते 9.00 वाजता जेवण देण्यात येते. त्यानंतर तो भगवत गीता वाचतो आणि झोपी जातो.

जेलमधील जेवणामुळे घटले वजन...
- जेलमधील दाळ-भाकर कमी खाल्याने राम रहीमचे वजन 90 किलोवरून 84 किलोवर आले आहे.
- आता हळू हळू त्याला येथील जेवणारची सवय झाली आहे.

जेलमध्ये जाताच खात्यात टाकले होते 18 हजार, नंतर आईने जमा केले 5 हाजार
- गुरमीत राम रहीम ज्या दिवशी जेलमध्ये गेला होता, त्यादिवशी त्याने जेलच्या खात्यात 18 हजार रूपये टाकले होते.
- त्यानंतर त्याची नसीब कौर जेलमध्ये भेटायला गेली होती. तेव्हा तिने त्याच्या खात्यात 5 हजार रूपये टाकले होते.

शुगर आणि बापीचे औषध सुरू...
- गरमीत राहम रहीमच्या बीपी आणि शुगरच्या गोळ्या अजूनही चालू आहे. त्याला एम्सच्या डॉक्टरांच्या पॅनलने ठरवून दिलेल्या गोळ्यात देण्यात येत आहे.़
- सतत चेकअपही करण्यात येत आहे.

पुढील स्लाइडवर पाहा, बातमीशी संबंधित फोटो...
बातम्या आणखी आहेत...