आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ramp Walk By College Girls In Fashion Competition At Raipur. Latest News In Marathi

कॉलेज गर्ल्सनी केला रॅम्प वॉक, फ्लाइंग KISS देऊन गाजवला मंच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर- रीमिक्स म्युझिकवर फूल कॉन्फिडन्सने रँप वॉक करुन रायपूर येथील गुरुकुल महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिंनी एका क्षणात प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. रॅंप वॉक करणार्‍या कॉलेज गर्ल्स जणू यावेळी प्रोफेशनल्स मॉडल्सच भासत होत्या. स्टाइलमध्ये रँप वॉक करणार्‍या कॉलेज गर्ल्सनी ऑडियन्सच्या दिशेने दोन्ही हातांनी फ्लाइंग किस व स्माइल देऊन मंज गाजवला. रंग मंदिरातील या रंगारंग कार्यक्रमात ट्रेडिशनल व वेस्टर्न आउटफिट या दोन प्रकारात फॅशन शो झाला.

फर्स्ट राउंडमध्ये कॉलेज गर्ल्स इंडियन लुकमध्ये दिसल्या. सगळ्यांनी एकापाठोपाठ स्टेजवर येऊन अनोख्या स्टाईलमध्ये प्रेक्षकांना आपला परिचय करून दिला. या राउंडमध्ये 75 पार्टिसिपेंट्सची निवड झाली. सेकंड राउंडमध्ये वेस्टर्न गेटअपमध्ये 45 पार्टिसिपेंट्सला फाइनलसाठी निवडण्यात आले. फाइनल राउंडमध्ये पोहोचलेल्या पार्टिसिपेंट्‍सची पंचांनी अभिरुची जाणून घेतली.

कॉम्पिटीशनचे विनर्स...
कॉम्पिटीशनमध्ये डिंपल सोनी, साहिबा मेधानी, हेमलता कटियार, कंचन तिवारी, दिशा विश्वकर्मा, लिलेश्वरी साहू या सगळ्या विद्यार्थिनी विजेत्या ठरल्या.

पुढील स्लाइड्सवर वाचा, रँप वॉक करताना कॉलेज गर्ल्सचे फोटोज...