आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: गावातील प्रेमी युगुलाची रोमँटीक प्रेमकथा आहे 'रमता जोगी'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रमता जोगीची नायिक रोनिका सिंह - Divya Marathi
रमता जोगीची नायिक रोनिका सिंह
चंदीगड - पंजाबी चित्रपट 'रमता जोगी' एका प्रेमी युगुलाची सत्यकथा आहे. त्यांच्या प्रेमाला कुटुंबीयांनी नकार दिला होता. एकमेकांसोबतच राहायचे हे नक्की केलेल्या या जोडीने घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि सुरु झाले कुटुंब आणि प्रेम युगुलातील युद्ध, हे सांगितले आहे दिग्दर्शक गुड्डू धनोआ यांनी. चंदीगडमध्ये त्यांच्या चित्रपटाचे नुकतेच म्युझिक लाँच झाले. यावेळी त्यांनी ही कथा सांगितली.

शाहरुख खानमध्ये आता मासुमियत राहिली नाही..
रमता जोगी चे कलाकार दीप सिद्धू, रोनिका सिंह आणि गायक लाभ जंजूआ, संगितकार संतोष सिंह, हॅरी आनंद यावेळी उपस्थित होते. नव्या कलकारांसोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल धनोआ म्हणाले, त्यांच्यात मासुमियत एक निरागसता असते. यशस्वी कलाकारांमध्ये ती हरवलेली आहे. धनोआ म्हणाले, की जेव्हा दीवाना मधून शाहरुखला लाँच केले होते, त्याच्यामध्ये आता ती मासुमियत राहिलेली नाही.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, चित्रपटाची नायिक रोनिका सिंह
बातम्या आणखी आहेत...