आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणबीर कपूरचा \'बेशरमपणा\', महात्मा गांधींना म्हटले \'बेशरम\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर - 'बेशरम' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलेला बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याने महात्मा गांधी यांना 'बेशरम' म्हटले आहे. रणबीरचाय बेशरम हा चित्रपट येत्या 2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे. त्या दिवशी गांधी जयंती आहे. यासंबंधी त्याला प्रश्न विचारला असता रणबीर म्हणाला की, 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधीजींचा बर्थ डे आहे. स्पेशल डे आहे, त्या दिवशी राष्ट्रीय सुटी आहे. त्याचाच फायदा घ्यायचा आहे. रणबीरला महात्मा गांधींसंबंधी प्रश्न विचारल्यानंतर तो म्हणाला, गांधीजी मनाने एकदम 'बेशरम' होते. त्याच्या बोलण्याचा अर्थ त्यांच्या अ‍ॅटिट्यूडशी होता.


पुढील स्लाइडमध्ये, रायपूरमध्ये रणबीरची मस्ती आणि श्री श्रींची भक्ती