आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ranchi Women Going For Brest Implant Like Metros

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS:तरुणी-महिलांना लागले आकर्षक दिसण्याचे वेध; डॉक्टर \'उभार\'ताहेत सौंदर्य!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची- 'वेस्टर्न कल्चर'ला आता झारखंडमधील रांची शहरही अपवाद राहिलेले नाही. येथील तरुणी आणि महिलांना आकर्षक दिसण्याचे वेध लागले आहे. 'गुड' पर्सनालिटीसाठी त्यांच्यात ब्रेस्ट इंप्लांटची क्रेझ वाढली आहे. यात कॉलेज गर्ल तर आघाडी आहेतच, याशियाय वर्किंग वुमन आणि हाऊस वाईफही मागे नसल्याचे चित्र आहे. 'मेट्रो' शहराच्या तुलनेत रांशी शहरात कमी खर्चात वर्ल्ड क्लास ट्रीटमेंट मिळत असल्याने तरुणी आणि महिलांमध्ये आकर्षक उभारांची स्पर्धा लागली आहे.

प्लास्टिक सर्जन आणि रिकंसट्रक्टिव्ह सर्जन डॉ अरविंद प्रकाश आणि डॉ अनंत सिन्हा यांनी सांगितले, की ब्रेस्ट इंप्लांट तसेच ब्रेस्ट रिडक्शनमध्ये आता आपण मागे राहिलेलो नाही. ब्रेस्ट इंप्लांटची क्रेझ 18 ते 24 आणि 32 ते 40 वर्षे वयोगटातील तरुणी आणि महिलांमध्ये मोठ्याप्रमारात दिसत आहे. तसेच रिडक्शनसाठी 35 वर्षे वयोगटातील महिला उत्सूक असल्याचे दिसत आहे. उल्लेखनिय म्हणजे वर्किंग वुमन्सची जास्त आहे. ब्रेस्ट इंप्लांट आणि रिडक्शन एका दिवसात शक्य आहे. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये अॅडमीट होण्याची आवश्यकता नाही. विशेष म्हणजे रांची शहरात कमी खर्चात वर्ल्ड क्लास ट्रीटमेंट मिळत असल्याने शेजारी असलेल्या राज्यातूनही महिला येत आहेत.

पुढील स्लाईड्‍सवर वाचा, 'कसे केले जाते ब्रेस्ट इंप्लांट?'