आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेथे उन्हाळ्यातही तापमान उणे 20 अंश असते तेथे बीआरओने 19 हजार फुटांवर बनवला रस्ता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाव्हानात्मक काम हाेते - Divya Marathi
अाव्हानात्मक काम हाेते
श्रीनगर- चीन सीमेजवळ लडाखमध्ये सीमारेषा रस्ते संघटनेने (बीअारअाे) वाहन चालवण्यालायक जगातील सर्वात उंचीवरील रस्ता तयार केला अाहे. हा रस्ता १९ हजार ३०० फूट उंचीवरील लडाखच्या उमलिंगा टाॅपवरून जाईल. बीअारअाेच्या हिमांक प्रकल्पाअंतर्गत हा रस्ता तयार झाला. बीअारअाेच्या प्रवक्त्याने सांगितले की, ८६ किमीचा हा रस्ता चिसुमले व डेमचाेकसारख्या चीन सीमेजवळील गावांना हानलेशी जाेडताे, जे लेहपासून २३० किमी अंतरावर अाहे. रणनीतीच्या दृष्टिकाेनातून हा रस्ता महत्त्वपूर्ण आहे. 
 
पुढील स्‍लाईडवर पहा, अाव्हानात्मक काम हाेते ...
बातम्या आणखी आहेत...