आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एका रात्रीत अल्‍पवयीन मुलीवर 5 वेळा बलात्‍कार करून बनवला MMS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उचाना- हरियाणामध्‍ये गेल्‍या काही दिवसांपासून बलात्‍काराच्‍या घटनेत मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. बलात्‍काराचे प्रकार रोखण्‍याचे सरकारचे सर्व प्रयत्‍न अपयशी ठरताना दिसत आहेत. नुकताच एका अल्‍पवयीन मुलीवर एका रात्रीतून पाच वेळा सामुहिक बलात्‍कार करण्‍यात आल्‍याचे प्रकरण समोर आले आहे. मुलीच्‍या तक्रारीवरून पोलिसांनी कोथकंला (हिस्‍सार) येथील कुलदीप, विक्रम, सेवा, अनिल, बुडायन गावातील विक्‍की आणि अमित यांच्‍याविरोधात सामुहिक बलात्‍कार करणे, व्हिडिओ क्लिप बनवणे आणि जीवे मारण्‍याची धमकी देणे अशा विविध कलमाअंतर्गत गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.