आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्‍लॅनला सपोर्ट केला नाही तर होतो गँगरेप, महिला नक्षवालवाद्यांचा खुलासा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतीकात्‍मक छायाचित्र - Divya Marathi
प्रतीकात्‍मक छायाचित्र
रांची/हजारीबाग – झारखंडमधून पकडलेल्‍या पाच महिला नक्षलवाद्यांनी पोलिसांना सांगितले की, संघटनेनेचे नेतृत्‍व करणारे अनेक नेते संघटनेच्‍या महिला सदस्‍यांवर गँग रेप करतात. त्‍यामुळे महिला नक्षवाद्यांचे जगणे अवघड झाले आहे. गँगरेप करणा-यामध्‍ये माओवादी नेता मिथिलेश, विनय, सबजोनल यांच्‍यासह झोनल आणि एरिया कमांडर यांचा समावेश आहे. त्‍यामुळे माओवादी चळवळ आता महिलांसाठी सुरक्षित राहिली नाही, असेही एक नक्षवालवादी महिला म्‍हणाली.
पुढील स्‍लाइडवर वाचा कसा होतो गँग रेप...