आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिले रेपिस्ट अधिकाऱ्याला टाकले तुरुंगात, आता स्वतःवरील अत्याचाराची बनवली डॉक्यूमेंट्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेप व्हिक्टिम साक्षी भारतीने स्वतःवरील अत्याचाराची डॉक्यूमेंट्री तयार केली. - Divya Marathi
रेप व्हिक्टिम साक्षी भारतीने स्वतःवरील अत्याचाराची डॉक्यूमेंट्री तयार केली.
कानपूर - येथील बहुचर्चित साक्षी भारती बलात्कार कांडातील पीडिताने स्वतः घडलेल्या घटनाक्रमाची डॉक्यूमेंट्री तयार केली आहे. मंगळवारी ती लखनऊमध्ये रिलीज करण्यात आली. विशेष म्हणजे, 2010 मध्ये झालेल्या या बलात्कार कांडातील आरोपी सर्कल ऑफिसर (सीओ) अमरजीत शाही सध्या कानपूर तुरुंगात शिक्षा भोगत आहे. त्याची नोकरी गेली असून कोर्टाने 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती.

न्यूड फोटो आणि MMS तयार करुन एक वर्षे करत होता रेप, पीडिताने सांगतली आपबीती
- 26 जानेवारी 2010 ला कानपूर पोलिस लाइनमध्ये सीओ कॅप्टन अमरजीत शाहींसोबत माझी ओळख झाली.
- हळु-हळु आमची ओळख वाढत गेली. कधी पत्नीसोबत तर कधी एकटे ते आमच्या घरी येऊ लागले.
- माझे कुटुंबिय देखील त्यांच्या घेरी येत-जात होते. मात्र त्याच्या मनातील काळे कारनामे माझ्या लक्षात आले नाही. माझा परिवारही त्यापासून अनभिज्ञ होता.
- 8 नोव्हेंबर 2010 रोजी दुपारी जवळपास एक वाजता अमरजीत घरी आला होता. तेव्ही मी घरी एकटीच होते.
- थंडी खूप आहे असे सांगत त्याने एक कप चहाची मागणी केली.
- मी त्याच्यासाठी चहा तयार केला आणि त्याला चहा दिल्यानंतर त्याने पिण्यासाठी पाणी आणण्यास सांगितले.
- जेव्हा मी पाणी आणण्यासाठी आत गेले तेव्हा चहात त्याने गुंगीचे औषध टाकले.
- चहा प्यायल्यानंतर माझी शुद्ध हरपली. त्या दरम्यान काय झाले मला काही माहित नाही.
- त्यानंतर जेव्हा अमरजीतने माझे न्यूड फोटो आणि MMS दाखववला तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली.
- हे फोटो आणि MMS सार्वजनिक करण्याची धमकी देऊन शाही एक वर्ष माझ्यावर बलात्कार करत होता.
- एकदा मी त्याच्यासोबत संबंधास नकार दिला तेव्हा त्याने रिव्हाल्वर दाखवत धमकावले, याने आजपर्यंत कित्येक लोकांचा एन्कांऊंटर केला आहे आणि कित्येकांना जेलमध्ये सडवले आहे.
- मी सीओ आहे, कोणीच मला काही करु शकत नाही. तू मला नकार दिल्याने माझे तर काही बिघडणार नाही, पण तुझ्या कुटुंबाला जेलमध्ये सडवू शकतो.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, साक्षी भारतीचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...