आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Rape Victim Was Forced To Surrender Infront Of Asaram Bapu

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आसाराम बापुंचा हजर होण्‍यास नकार, संसदेत गदारोळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर- लैंगिक शोषणाचे आरोप असलेले आसाराम बापू यांच्‍यावर कारवाई करण्‍याच्‍या मुद्यावरुन संसदेत प्रचंड गदारोळ झाला. जेडीयूचे अध्‍यक्ष शरद यादव यांनी आसाराम बापुंवर तत्‍काळ कारवाईची मागणी केली. आज (शुक्रवार) बापुंना जोधपूर पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर व्‍हायचे आहे. परंतु, त्‍यांनी 15 दिवसांची मुदत मागितली आहे. पोलिसांनी मुदत देण्‍यास नकार दिला असून आता काय कारवाई करण्‍यात येते, याकडे लक्ष लागले आहे. आज ते चौकशीसाठी हजर न झाल्‍यास शनिवारी त्‍यांना अटक करण्‍यासाठी पथक पाठविण्‍यात येतील, असे पोलिसांनी स्‍पष्‍ट केले आहे.


पीडित मुलीला आसाराम बापुसमोर आत्‍मसमर्पणासाठी बाध्य करण्‍याचा होता कट... वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये..