आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे 10 RARE PHOTOS पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल, वाह बिहार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1985 मधील हे छायाचित्र आहे. त्याकाळातही गया येथील मुख्य रस्ते असे गजबजलेले राहात होते. - Divya Marathi
1985 मधील हे छायाचित्र आहे. त्याकाळातही गया येथील मुख्य रस्ते असे गजबजलेले राहात होते.
पाटणा - बिहार हे बिमारू राज्य आहे की नाही, याची बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा सुरु आहे. मात्र बिहारचा इतिहास काही वेगळेच सांगतो. येथील इतिहासात डोकावले तर गौरवशाली परंपरा, समृद्ध इतिहास या राज्याला असल्याचे लक्षात येते.
divyamarathi.com दहा फोटोंच्या माध्यमातून तुम्हाला बिहारच्या फ्लॅशबॅकमध्ये घेऊन जात आहे. हे फोटो बिहारचा गौरवशाली इतिहास सांगण्यासाठी पुरेसे आहेत.
पुढील स्लाइडमध्ये पाहूया, गौरवशाली परंपरेचा इतिहास असलेला बिहार