आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या मंदिरात भक्तांना प्रसाद म्हणून देण्यात येतात सोन्याचे नाणे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर- मध्य प्रदेशातील रतलाम शहरात महालक्ष्मीचे एक असे मंदिर आहे, जेथे प्रसादाच्या रूपात भक्तांना सोने-चांदीचे नाने आणि दागिने देण्यात येतात. दरवर्षी या मंदिरात लाखोंच्या संखेने लोक दर्शनासाठी येतात. मंदिरात येतानाच भक्त स्वत: मंदिरात नोटा आणि सोन्या चांदीचे दागिने घेऊन येतात.

बरकरत यावी म्हणून करतात असे...
- मंदिरात धन-दौलत ठेवल्यास वर्षभर बरकत राहते अशी मान्यता आहे.
- मंदिरात जमा केलेल्या नोटा किंवा दागिन्याच्या बदल्यात भक्तांना टोकन देण्यात येते.
- टोकन दाखवूनच भक्तांना त्यांनी ठेवलेले साहित्य परत दिले जाते.

धनत्रयोदशी आणि दिवाळीला सजवण्यात येतो कुबेराचा दरबार...
- सध्या लक्ष्मीचे हे मंदिर सोने, चांदी आणि नोटांनी सजवलेले दिसत आहे. मंदिरात दरवर्षी कुबेराचा दरबार सजवला जातो.
- येते दिवाळीच्या काळात अलेल्या भक्तांना प्रसादाच्या रूपात चढवलेले दागिने आमि रूपये देण्यात येतात.
- हा प्रसाद मिळवण्यासाठी भक्त खूप दूरून येतात.
- मंदिरात चढवण्यात आलेल्या ऐवजाचा पुर्ण हिशोब ठेवण्यात येतो.
- सुरक्षेसाठी येते सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत आणि पोलीसांचाही कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे

पुढील स्लाइडवर पाहा संबंधित फोटोज....
बातम्या आणखी आहेत...