आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी नगरसेवकाच्या रिसॉर्टवर रेव्ह पार्टी, विवस्त्र अवस्थेत आढळल्या 200 विदेशी तरुणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुष्कर- शहरापासून जवळ असलेल्या 'रावतों की ढाणी' मधील पुष्करचे माजी नगरसेवकाच्या (काँग्रेस) रिसॉर्टवर बुधवारी पोलिसांनी छापेमारी केली. ‍रिसॉर्टवर तब्बल 200 विदेशी तरुणी नशेत तर्रर्र असल्याचे आढळून आल्या. महत्त्वाचे म्हणजे, त्यातील बहुतेक तरुणी अर्धनग्नावस्थेेत होत्या.

पोलिसांंना पाहाताच इस्रायल पर्यटक तरुणींची कमालीची धांदल उडाली. आपल्या बॅगा घेऊन तेथून पळ काढला. रिसोर्टचा मालक आणि पार्टी आयोजकही फरार आहे. पोलिसांनी डीजेचा संचालक व पार्टीचा सहभाग झालेल्या रेस्तराँच्या संचालकाला पोलिसांनी अटक केले आहे. रिसॉर्टमधून विदेशी दारुच्या बाटल्या आणि डीजे साउंड सिस्टिम जप्त केले आहे.

500 रुपयांत एंट्री, उपलब्ध होती मादक द्रव्ये...
- रेव्ह पार्टीसाठी आयोजकांनी प्रत्येक पर्यटकाकडून 500 रुपये एंट्री फी वसूल केली होती.
- याशिवाय पर्यटकांना विदेशी दारु आणि मादक द्रव्ये उपलब्ध करून दिली होती. त्यासाठी वेगळेे पैसे आकारण्यात आले होते.
- पोलिसांना विविध प्रकारे मादक पदार्थ आढळून आले आहे. रिसॉर्ट सील करण्यात आले आहे.
नशेत तर्रर्र आणि अर्धनग्नावस्थेत होत्या तरुणी...
- रिसॉर्टवर छापेमारीत पोलिसांना शेकडो इस्रायली महिला-पुरुष पर्यटक अर्धनग्नावस्थेत आढळून आल्या.
- डीजेच्या गाण्यावर बहुतांश पर्यटक तरुणींच्या गळ्यात हात टाकून अश्लील डान्स करत होते.
- सर्वत्र विदेशी दारुच्या बाटल्या आणि मादक द्रव्याचे रॅपर पडले होते.

बुधवारी दुपारपासून सुरु होती पार्टी...
- बुधवारी दुपारी रेव्ह पार्टी सुरु झाली होती. पुष्कर पोलिसांनी सायंकाळी 7 वाजता सापळा रचून रिसॉर्टवर छापेमारी केली.
- माजी नगराध्यक्ष बाबूलाल दग्दी यांनी सांगितले की, रिसोर्ट मागील 3 वर्षांपासून देवडा येथील जगदीश उबाना यांना चालवण्यासाठी दिले होते.

पुढील स्लाइडवर पाहा, माजी नगरसेवकाच्या रिसोर्टवर अशी रंगली होती रेव्ह पार्टी, नशेत तर्रर्र झाल्या होत्या 200 विदेशी तरुणी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...