1993 च्या बॉम्ब स्फोटातील गुन्हेगार याकूब मेमनला गुरुवारी सकाळी फासावर लटकावण्यात आले. रात्री उशीरा सुप्रीम कोर्टाने त्यांची अखेरची याचिकाही फेटाळली. या घटनाक्रमानिमित्ताने फाशीशी संबंधित अशा काही प्रश्नांची उत्तरे आम्ही देणार आहोत ज्यांच्याबाबत कोणालाही फारसी माहिती नसेल. उदाहरणार्थ फाशी सकाळीच का दिले जाते किंवा शिक्षा सुनावल्यानंतर न्यायाधीश पेनची नीब का तोडतात, अशा काही प्रश्नांची उत्तरे या माध्यमातून आम्ही देणार आहोत. आसाम हायकोर्टाचे माजी मुख्य न्यायाधीश आर.सी.गर्ग आणि गोपाल ताम्रकार, भैरवगड तुरुंगाचे अधिक्षक, उज्जैनचे अधिक्षक आणि इन्टरनेट रिसर्चच्या आधारावर आम्ही तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे सांगणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या इतर माहिती...