आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RED & WHITE FAMILY: अवघे आयुष्‍य जाहले फक्‍त दोन रंगाचे, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगात वेगवेगळा छंद असलेली माणसं कमी नाहीत. कोणाला विविध प्रकारच्‍या गाड्याचा छंद असतो, तर कोणाला एखाद्या खेळाचा छंद असतो. बंगळुरू मधील रियल इस्‍टेट एजेंट म्‍हणून काम करणारे सेवनराज आणि त्‍यांचे कुटुंब यांनाही अशा प्रकारचा छंद आहे. हा छंद म्‍हणजे रेड&व्हाइट रंगाचे कपडे वापरण्‍याचा. या दोन रंगाची कपडे सेवनराज यांच्‍या कुटुंबाच्‍या जगण्‍याचा भाग झाला आहे. वापरण्‍याच्‍या कपड्यासह, घर, गाडी, घरातील वस्‍तुंचा रंग फक्‍त रेड&व्हाइट पाहायला मिळतो.
कोण आहेत सेवनराज-
सेवनराज हे नाव त्‍यांच्‍या वडीलांनी दिलेले नाव. आपल्‍या आई-वडीलांचा सातवा मुलगा असल्‍यामुळे हे नाव देण्‍यात आल्‍याचे सेवनराज सांगतात. या रंगाबरोबर सात ही संख्‍या सेवनराज यांची आवडती संख्‍या आहे. त्‍यांच्‍या प्रत्येक कपड्यावर तुम्‍हाला सात आकडा पाहायला मिळेल.
आणखी वाचा पुढील स्‍लाईडवर...