आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवऱ्याच्या माघारी शेजाऱ्याशी \'घरोबा\', पतीनेच शक्कल लढवून मिळवले हे फोटोज- घेतला हा निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबईत राहणाऱ्या पतीने पत्नीचा भंडाफोड केला. - Divya Marathi
दुबईत राहणाऱ्या पतीने पत्नीचा भंडाफोड केला.
बडोदा - दुबईत राहणाऱ्या पतीने शेजाऱ्याशी अवैध संबंध ठेवणाऱ्या बायकोचा भंडाफोड केला आहे. शेजारच्या तरुणासोबत प्रणय क्रीडा करतानाचे पत्नीचे फोटो त्याने मोबाइलमधून मिळवले. अशा दगाबाज बायकोपासून सुटका व्हावी म्हणून त्याने कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला आहे. पतीने पत्नीवर आरोप केला की, ती त्याच्या 5 वर्षीय मुलाला रात्री झोपेचे औषध पाजून मागच्या दाराने शेजारच्या तरुणाला घरात आणत होती.
 
गुगल ड्राइव्हवरून काढले फोटो...
- बडोदा कौटुंबिक न्यायालयात हे प्रकरण दाखल झाले आहे. वाघोडिया रोडवरील योगेश सोसायटीत राहणाऱ्या दिकेश आर. जानी (बदललेले नाव) दुबईत राहतात. त्यांचे 2009 मध्ये गांधीनगरच्या राहणाऱ्या जयश्री (बदललेले नाव) शी लग्न झाले. लग्नाच्या 6 महिन्यांनीच पती आपल्या पत्नीला दुबईला घेऊन गेला. 2013 मध्ये पत्नीने आपल्या माहेरात एका मुलाला जन्म दिला. तिचा 5 वर्षीय मुलगा वाघोडिया रोडवरील एका शाळेत शिकत आहे.  मुलगा शाळेत जायचा झाल्यावर, दिकेशने एकट्यानेच दुबईला जाण्याचा निर्णय घेतला. पतीने पत्नीच्या मोबाइल फोनला गुगल ड्राइव्हशी कनेक्ट करून ठेवले होते. याच्या साहाय्याने त्याने पत्नीचे ते पर्सनल मोमेंट्स गुगल ड्राइव्हवरून काढले.

मागच्या दाराने येत होता प्रियकर
- दिकेश दुबईत नोकरीसाठी गेला. त्याच्या गैरहजेरीत जयश्रीचा आपल्या घरामागे राहणाऱ्या केतन आचार्य (बदललेले नाव) वर जीव जडला. दोघांत समधुर प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. दोघेही घरात असलेल्या सासू, मुलाची पर्वा न करता एकत्र हिंडू-फिरू लागले. रात्री जयश्री मुलाला झोपेचे औषध पाजायची. आणि मागच्या दाराने हळूच केतनला घरात घ्यायची. पूर्ण रात्र दोघेही पती-पत्नीप्रमाणे काढायचे. याची माहिती शेजाऱ्यांनाही कळली होती, पण हे दोघे कुणाचीच पर्वा करत नव्हते.
 
पत्नी मन मानेल तसे वागते
- आपल्या अर्जात दिकेशन लिहिले की, दुबईतून तो आपल्या आई आणि मुलासाठी जे पैसे पाठवायचा, त्याचा वापर जयश्री तिच्या प्रियकरावर खर्च करण्यासाठी करायची. जयश्रीच्या सासूने अनेकदा याबद्दल तिला खडसावले, पण तिच्यावर काहीच परिणाम झाला नाही. दिकेशने जयश्रीला आपला मोबाइल दिला होता. जयश्रीने त्या मोबाइलवर आपला प्रियकर केतनचे फोटो घेतले होते. पती घरी येण्याआधीच जयश्रीने ते फोनमधून डिलीट केले, परंतु दिकेशन या फोटोंना गुगल ड्राइव्हमधून बॅकअप करून काढले. आणि जयश्रीचा पर्दाफाश केला.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, पत्नीचे आक्षेपार्ह फोटोज...
बातम्या आणखी आहेत...