आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉप सिंगर रेमो झाला \'आप\'मय, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींच्या नातवाचाही पक्ष प्रवेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोवा - माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे नातू आदर्श शास्त्री यांनी अ‍ॅपलची गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून ‘आप’मध्ये प्रवेश केला आहे. त्यापाठोपाठ आपमध्ये सेलिब्रीटींचीही रीघ लागली आहे. गायक कैलाश खेर आधीपासूनच पक्षाचा कार्यकर्ता आहे. आता पॉप सिंगर रेमो फर्नांडिस देखील 'आप'मय झाला आहे. रेमो बॉलिवूडमधील प्रसिद्ध पॉप सिंगर आहे. आता तो आपच्या प्रचारातही गाणे म्हणणार आहे. त्याने फेसबुक पेजच्या माध्यमातून पक्षप्रवेशाची घोषणा केली आहे.

पुढील स्लाइडमध्ये, शास्त्री यांच्या नातूचा अ‍ॅपलची नोकरी सोडून आपमध्ये प्रवेश