आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वेश्याव्यवसाय: या 10 कारणांमुळे सामान्य तरुणी स्विकारतात \'गंदा धंदा\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगाच्‍या पाठीवर कुठेही गेले तर वेश्‍यालय मिळतातच. हा व्‍यवसाय पाच हजार वर्षांपूर्वीचा आहे. महाभारत काळातही भारतात देहविक्री होत असल्‍याचे अनेक पुरावे आहेत. सर्वसाधारण कुटुंबातील तरुणी या व्‍यवसाय का स्‍वीकारतात याचा divyamarathi.com ने घेतलेला हा धांडोळा.....

भारतात कधीपासून होते देहविक्री...
> भारतीय समाजात वेश्याव्यवसाय फार प्राचीन काळापासून प्रचलित असल्याचे उल्लेख प्राचीन ग्रंथांत आढळतात.
> ऋग्वेदात अशा स्त्रीला 'साधारिणी' म्हणून संबोधले जाई.
> गौतम ऋषींनी 'दासी', गणिका' व 'पण्य स्त्री' असे वेश्यांचे वर्गीकरण दिले आहे.
> दासी ही एकाच पुरुषाची सेवा करणारी, तर पण्य स्त्री सामान्य श्रेणीची वेश्या मानली जाई.
> नृत्य-गायनात व इतर कलांमध्ये कुशल असणारी गणिका उच्च श्रेणीची मानली जाई.
पुढील 10 स्‍लाइड्सवर वाचा, महिला का स्‍वीकारतात वेश्‍या व्‍यवसाय....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...