आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुरुंगात कैद शहाबुद्दीनचा लालू यादवांना फोन, केली सीवनच्या एसीपींच्या बदलीची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव आणि तुरुंगात कैदेत असलेला त्यांच्या पक्षाचा बाहुबली नेता शहाबुद्दीन यांच्यात फोनवर बातचीत झाल्याची एक ऑडिओ टेप लीक झाली आहे. यात शहाबुद्दीन, लालू प्रसाद यादवांकडे सीवानच्या पोलिस अधीक्षकांची बदली करण्याची मागणी करत आहे.

कुख्यात गुंड आणि लालू यादव यांची ही कथित टेप बाहेर आल्यानंतर भाजपने नितीशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भाजप नेत्यांनी शनिवारी सायंकाळी राज्यपालांकडेही याची तक्रार केली आहे. 
बातम्या आणखी आहेत...