आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO:चेन्नईत अचानक खचला रस्ता; प्रवाशांनी भरलेली बस, कार गेली खड्ड्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अण्णा सलाई रस्त्यावर अचानक रस्ता खचल्याने एक बस आणि कार खड्ड्यात पडली. - Divya Marathi
अण्णा सलाई रस्त्यावर अचानक रस्ता खचल्याने एक बस आणि कार खड्ड्यात पडली.
चेन्नई - येथील प्रसिद्ध अण्णा सलाई रस्त्यावर अचानक रस्ता खचल्याने एक बस आणि कार खड्ड्यात पडली. ही दुर्घटना दुपारी दीडच्या सुमारास घडली. आपल्या डोळ्यांसमोर दोन्ही वाहने अचानक रस्त्यातील खड्ड्यात खचल्याचे दिसल्यानंतर लोकांना तर आश्चर्याचा धक्काच बसला. बसमधील सर्व ३५ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. घटनास्थळाच्या जवळच चेन्नई मेट्रोचे काम सुरू आहे. चेन्नई मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेट्रोसाठी टनेल बोअरिंगचे काम सुरू होते, त्याच वेळी ही दुर्घटना घडली. 
 
पुढील स्लाईडवर पाहा व्हिडीओ कशाप्रकारे बस आणि कार जमिनीमध्ये गेली....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...