आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीची छेड काढणार्‍या रोडरोमिओला अखेर आईनेच झोडपले!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची- रोडरोमिओपासून मुलीला वाचवण्यासाठी बुधवारी एका आईने भररस्त्यात त्याला झोडपून काढले. रातू रोडवरील कॅनरा बॅँकेजवळ ही घटना घडली. तरुण गेल्या काही दिवसांपासून मुलीची छेड काढत होता.
याबाबत संबंधित मुलाला मुलीची आई असे करु नकोस असले वारंवार सांगत होती. मात्र तो काही केल्या ऐकत नव्हता. त्याच्याबाबत तक्रारीही आल्या होत्या, येत होत्या. सर्व काही सांगूनही मुलगा ऐकत नाही म्हटल्यावर अखेर मुलीच्याच आईने 'दुर्गे'चे रुप धारण करीत संबंधित मुलाला रस्त्यात बदडून काढले. यात तिला तिच्या मुलीनेही सहकार्य केले.
पुढे पाहा, कसा चोप दिला त्याला.....