आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगळुरूमध्ये साकारला गुलाबांचा आकर्षक लाल किल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - येथील लालबाग बॉटनिकल गार्डनमध्ये रिपब्लिक डे फ्लॉवर शोचे आयोजन करण्यात आले होते. त्यात लाल गुलाबांमधून दिल्लीतील लाल किल्ल्याची भव्य आणि आकर्षक प्रतिकृती तयार करण्यात आली होती. याशिवाय रंगीबेरंगी फुलांचा वापर करून वीणा, पियानेसह इतर प्रतिकृतीही तयार करण्यात आल्या होत्या. २४० एकरमध्ये विस्तारित गार्डन, ४ लाख पर्यटक दरवर्षी भेट देतात. येथे प्रजासत्ताक दिनाच्या आधी रिपिब्लक डेदेखील साजरा केला जातो. त्यात देशातील ऐतिहासिक इमारती, प्राचीन वस्तूंच्या प्रतिकृती फुलांद्वारे साकारल्या जातात. २४० एकरमध्ये विस्तारलेल्या या बॉटनीकल गार्डनमध्ये १०० वर्षांपेक्षा जुनी झाडे आहेत. या गार्डनला भेट देण्यासाठी दरवर्षी देशविदेशातील चार लाख पर्यटक येतात.
पुढे पाहा काही छायाचित्रे....