(फोटो: एक्सेंचर ग्रुपचे चेअरमन कन्येचा शाही विवाह झाला)
जयपूर- एक्सेंचर ग्रुपचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर अविनाश वशिष्ठ यांची कन्या अंकिता वशिष्ठचा विवाह सनथ शेट्टी यांच्यासोबत झाला. दिल्ली रोडवरील हॉटेल ली मेरिडियनमध्ये बुधवारी हा शाही विवाह थाटात पार पडला. विशेष म्हणजे या विवाहातील सर्व विधी राजस्थानी परंपरेनुसार झाले. नवरदेवाची वरात हत्तीवरून दिघाली होती. यावेळी देश-विदेशातील व्हीव्हीआयपी सहभागी झाले होते.
वरातीत सहभागी झालेल्या विदेशी महिलांनी राजस्थानी साडी नेसली होती तर पुरुषांनी शेरवानी परिधान केली होती. अविनाश वशिष्ठ हे राजस्थानातील रहिवासी आहे. त्यामुळे विवाह सोहळा जयपूर येथे पार पडला.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, रॉयल वेडिंगचे फोटोज...