आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या राजकुमाराच्‍या लग्‍नात, व-हाडासाठी रेल्‍वे सजल्‍या होत्‍या, पाहुण्‍यांसाठी होती विमाने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - राजघराण्‍याची वधू गायत्री कुमारीने दिल्‍लीमध्‍ये मुलाला जन्‍म दिला आहे. या पुर्व राजघराण्‍यामध्‍ये 40 वर्षानंतर मुलाचा जन्‍म झाल्‍याने सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या राजघराण्‍याला शुभेच्‍छा देण्‍यासाठी कित्‍येक लोक उम्‍मेद भवनात पोहोचले. जोधपूरचे राजा दुसरे गजसिंह, हेमलता राजे व शिवराजसिंह यांनी शुभेच्‍छांचा स्‍विकार केला. लग्‍नसोहळा असो किंवा साधा उत्‍सव राजस्‍थानमध्‍ये राजेशाही थाटात कार्यक्रम साजरा होतो. जोधपूरचे राजकुमार शिवराज सिंह आणि गायत्री कुमारी यांच्‍या शाही लग्‍नसोहळ्याची चर्चा अजुनही लोकांमध्‍ये असते.
राजकुमार शिवराज सिंह यांचा विवाह उत्तरांचलच्‍या एसकोटमध्‍ये गायत्री कुमारी पालसोबत झाला होता. उम्मेद भवनात थाटलेला मंडप 500 किलो देशी- विदेशी फुलांनी सजवला होता. या मंडपात 25 किलो रंगांपासून रांगोळी काढली होती. व-हाडासाठी रेल्‍वे सजवल्‍या होत्‍या. सोबतच 16 चार्टेड प्लेन पाहुण्‍यांसाठी मागवण्‍यात आले होते.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, या शाही लग्‍नसोहळ्याचे फोटो..