आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: 'रुरल ऑलिंपिक' मधील काही भन्‍नाट छायाचित्रे...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लुधीयाना - रायपूरमध्‍ये गुरुवारपासून सुरु असलेल्‍या ग्रामीण स्‍पर्धांमध्‍ये बैलगाड्यांची शर्यत, कुत्र्यांची शर्यत तसेच मोटारसायकलवरील चित्‍तथरारक कसरतींनी प्रेक्षकांचे लक्ष्‍य वेधून घेतले. या शर्यतींना 'मिनी ऑलिंपिक' नावानेही ओळखले जाते. बैलगाडीच्‍या शर्यतीमध्‍ये सर्फर काशू कातसुआ या जपानी नागरिकानेही सहभाग घेतला होतो.

बैलगाडीच्‍या शर्यतीमध्‍ये विदेशी व्‍यक्‍ती सहभागी होण्‍याची ही पहिलीच वेळ आहे. या शर्यतीमध्‍ये काशू तिस-या क्रमांकावर होते. शर्यतीदरम्‍यान समालोचकाने प्रेक्षकांचे मनमुराद मनोरंजन केले.

मिनी ऑलिंपिक मानल्‍या जाणा-या या स्‍पर्धेतील छायाचित्रे पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा...