आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Russian Girl Alleges Molested By Bank Manager In Mathura Latest News And Updates

रशियन तरुणीला बँक मॅनेजरने घरी बोलावून केले असे कृत्य, फेसबुकवर झाली होती फ्रेंडशिप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मथुरा - येथे एका रशियन तरुणीने बँक मॅनेजरवर बलात्काराचा आरोप केला आहे. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दुसरीकडे, आरोपी म्हणाला की मी फसवण्यात येत आहे. पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.
 
वर्षभरापूर्वी झाली होती फ्रेंडशिप
- वृंदावन कोतवानीमध्ये शुक्रवारी संध्याकाळी रशियाची राहणारी एक तरुणी पोहोचली.
- पीडितेने चैतन्य विहारमधील युको बँकेचा मॅनेजर मोहन प्रसाद सिंहवर रेपचा आरोप केला आहे.
- पीडिता म्हणाली, मोहनशी माझी मैत्री 2016 मध्ये फेसबुकवर झाली होती. 17 सप्टेंबर रोजी मी टुरिस्ट व्हिजावर वृंदावनला आले आणि एका हॉटेलमध्ये थांबले होते.
- फेसबुक चॅट करून मोहनने मला भेटायला बोलावले. काही दिवसांनी आमची भेट झाली.
- मोहनने मला घरी येण्याची ऑफर दिली. यावरून मी घरी गेले, पण त्याने तेथे माझ्यावर रेप केला.
- ती म्हणाली की, मोहनचे दुसऱ्या महिलेशीही संबंध आहेत.
 
आरोपी म्हणाला- तिने फसवले...
- आरोपी बँक मॅनेजर मोहन प्रसाद म्हणाला- तरुणीशी माझी ओळख शेजारच्या महिलेने करून दिली होती. ती मला पैशांची मागणी करत होती. पैसे द्यायला नकार दिल्याने तिने असा घाणेरडा आरोप केला.
- एसएसपी स्वप्निल ममगाईंनी सांगितले, पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवून आरोपी बँक मॅनेजर मोहन प्रसादला ताब्यात घेतले आहे. पोलिस प्रकरणाचा तपास करत आहेत.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...