आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमित शहांच्या स्वागतात जोरदार नाचली 'सलमा', 11 हजारांत केली बुकिंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरियाणात अमित शहा यांच्या स्वागतासाठी भाजपचे शेकडो नेते हजर होते. - Divya Marathi
हरियाणात अमित शहा यांच्या स्वागतासाठी भाजपचे शेकडो नेते हजर होते.
बहादूरगड - भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा बुधवारपासून 3 दिवसांच्या हरियाणा दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बहादूरगडला पोहचले तेव्हा स्वागतासाठी शेकडो भाजप नेत्यांसह सलमा त्यांची वाट पाहत होती. तिने आपला जोडीदार राजूसोबत जोरदार डान्स केला. सलमा हे बहादूरगडच्या लोकप्रीय घोडीचे नाव आहे. शहांच्या स्वागतासाठी राजू आणि सलमाची जोडी 11 हजार रुपयांत बुक करण्यात आली होती. 
 
 
- जिल्हा परिषदेचे चेअरमन परमजीत उर्फ सोनू यांनी शहांच्या स्वागतासाठी खास ही घोडी बुक केली होते. यासाठी त्यांनी 11 हजार रुपये खर्च केले. 

- अमित शहा बुधवारी बहादूरगडला पोहचले, त्याचवेळी ढोल-ताशांचा नाद सुरू झाला. यात सलमा आणि तिचा जोडीदार राजू जोरदार नाचले. त्यांना पाहण्यासाठी बघ्यांनी एकच गर्दी केली. 
बातम्या आणखी आहेत...