आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डान्सर सपनाने स्टेजवर लहान मुलासोबत कले असे, व्हिडिओ सोशल मीडियावर झाला व्हायरल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहतक - वादग्रस्त रागिनी गायिका आणि हरियाणची डान्सर सपना चौधरी पुन्हा एकादा चर्चेत आली आहे. तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सपना स्टेजवर एका मुलासोबत डान्स करताना दिसते. हा व्हिडिओ हरियाणामधील एका कार्यक्रमाचा आहे.
काय आहे व्हिडिओमध्ये...
- सोशल मीडियावर शेअर होणाऱ्या या व्हिडिओमध्ये सपना स्टेजवर एका अल्पवयिन मुलासोबत थट्टा-मस्करीच्या अंदाजात डान्स करताना दिसत आहे. त्यासोबतच ती डोळ्यांनी त्याला काही इशारे देखिल करीत आहे.
- लहान मुलासोबत सपना डान्स करीत असताना लोक त्यांच्यावर पैशांचा वर्षाव करीत होते.
- हा व्हिडिओ 29 नोव्हेंबर रोजी यूट्यूबवर शेअर करण्यात आला आणि आतापर्यंत त्याला साधारण 6 लाख वेळा पाहिले गेले आहे.
- या व्हिडिओचे टायटल- सपना की गंदी हरकत आहे.
कशी आली चर्चेत

सुसाइट अटेंप्टनंतर तिचे गाणे 10 लाख लोकांनी पाहिले
- सपनाने 4 नोव्हेंबर रोजी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तेव्हापासून गुगलवर 50 हजार लोकांनी सपना चौधरीला सर्च केले.
- सपनाचे 'सॉलिड बॉडी' गाणे यू-ट्यूबवर आधीपासून हिट होते, मात्र सुसाइड अटेंप्टनंतर तिच्या इतरही गाण्यांना 10 लाखांपेक्षा जास्त हिट्स मिळाले.
- गेल्या महिन्यापर्यंत या गाण्याला 40 लाख वेळा पाहिले गेले होते, आता ते गाणे 50 लाख लोकांनी पाहिले आहे.
- गुगलवर सपनाला सर्च करणाऱ्यांमध्ये हरियाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि चंदिगडमधून सर्वाधिक सर्च करण्यात आले आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, लहान मुलासोबत कसा केला डान्स...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...