आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल साइटवर तासभरात पॉपुलर झाला सपना चौधरीचा व्हिडिओ, दिसली न्यू लूकमध्ये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पानीपत- एक रागिनी गाऊन वादाच्या भोवर्‍यात सापडलेली हरियाणवी डान्सर व गायिका सपना चौधरीवर चित्रित व्हिडिओ साँग्ज 'तेरे चढग्या रंग कसूता, चंडीगड जावण लागी..'  सोशल साइट यू-ट्यूबवर अल्पावधीत पॉपुलर झाले आहे. तासभरात हे साँग्ज हजारो लोकांनी पाहिले आहे. व्हिडिओमध्ये सपना न्यू लूकमध्ये दिसत आहे.

'चंडीगड गर्ल' बनली सपना चौधरी...
- हरियाणवी मैना सपनाने हा व्हिडिओ शनिवार सकाळी यू-ट्यूबवर अपलोड केला होता.
- साँग्जचे विशेष म्हणजे सपनाने यात केवळ डान्स केला आहे. गाण्याचे बोल दुसर्‍या गायिकेचे आहेत. 
- सोनाटॅक्स कंपनीद्वारा हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे. गायक टीआर व रुचिका यांनी साँग्ज गायिले आहे. सपना चौधरी व विक्की काजला या दोघांवर हे सॉग्ज चित्रित केले आहे.  
या कारणामुळे चर्चेत आली सपना
- सपना चौधरी हिने गुडगावमधील चक्करपूर भागात 17 फेब्रुवारी 2016 ला एक रागिनी गाऊन वादाला तोंड फोडले होते. रागिनी गाऊन जातीवाचक शब्दप्रयोग केल्याचा सपनावर आरोप आहे. 
- सतपाल तंवर यांनी 14 जुलै 2016 ला सपना चौधरीविरोधात एससी/एसटी अॅक्टनुसार तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी सपनाविरुद्ध गुन्हा नोंदवला होता.   
- सपनाने 04 सप्टेंबरला विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्‍यात आले होते. 
- हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, सपना चौधरीचा पॉपुलर झालेला व्हिडिओ आणि तिचे फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...