आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांच्या छाप्यात सापडली डान्सर सपना; फोटो झाले व्हायरल, फेसबुकवर दिले स्पष्टीकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पानीपत- 11 जून पासून डान्सर सपना चौधरीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात पोलिसांनी मारलेल्या छाप्यात सपनाला पकडल्याचे सांगिलतले जात आहे. यावरून परेशान असलेल्या सपनाने फेसबुकवर लाईव्ह येऊन या फोटोंमागील सत्य सांगितले आहे.

सपनाने काय सांगिलतले...?
- गेल्या रविवारी फतेहाबाद युथ क्लबच्या वतिने डांन्सर सपना चौधरीच्या कार्याक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी तिला पोलिस सुरक्षा देण्यात आली होती.
- कार्यक्रमाच्या ठिकाणी सपनाला भेटण्यासाठी पोलिस गेले होते. यावेळी तिथे असेलेल्या एकाने तिचे पोलिसांसोबत फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. याच फोटोंना त्याने छापा असल्याचे म्हटले आहे.
- हे व्हायरल झालेले फोटो सपना चौधरीपर्यंत पोहोचल्यानंतर तिने यावर स्पष्टीकरण दिले आहे.
- सपनाने फेसबुक लाइव्हवर येऊन या फोटोंमगील सत्य सांगितले आहे.