आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनी लियोनीसोबत सपना चौधरीचा व्हिडिओ व्हायरल, दिवाळीला करणार धमाका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पानीपत (हरियाणा) - एका रागिनी गीताने वादात अडकलेली हरियाणी डान्सर व गायिका सपना चौधरी दिवाळीनिमीत्त एक खास व्हिडिओ लाँच करणार आहे. मात्र त्याआधीच सपनाचा एक व्हिडिओ यू-ट्यूबवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सपना बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनीसोबत डान्स करताना दिसते. वास्तविक हा व्हिडिओ मॉर्फ केलेला आहे. एडिटिंग टेक्निकचा वापर करुन सनी आणि सपना यांना एका मंचावर दाखविण्यात आले आहे.
व्हायरल होत आहे व्हिडिओ...
- सपना आणि सनीचा हा व्हिडिओ मोठ्या संख्येने पाहिला जात आहे. आतापर्यंत त्याला ५० हजारांहून अधिक लोकांनी पाहिले आहे.
- व्हायरल होत असलेला व्हिडिओ एवढ्या सफाईने एडिट केला आहे, की सपना आणि सनी एकाच मंचावर डान्स करताना दिसतात.
- आत्महत्येचा प्रयत्न केलेली रागिनी गायिका सपना चौधरी आता पुन्हा रंगमंचावर अवतरली आहे. तिने तिच्या गाण्यांचे प्रमोशनही सुरु केले आहे.

(Pls Note
- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...