आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तराखंडात वणवा, आग विझवण्यासाठी हवाई दलाच्या विमानांची मदत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - उत्तराखंडमधील जंगलात लागलेली आगा आता हिमाचलपर्यंत पोहोचली आहे. शिमल्यातील 12 ठिकाणी ही आग पोहोचली आहे. 50 हेक्टर परिसरात वणवा पसरला आहे. दरम्यान, सोमवारी भारतीय हवाई दलाने आग विझवण्यासाठी ऑपरेशन सुरु केले आहे. लो व्हिजिबिलिटी आणि धुरामुळे सकाळी ऑपरेशन सुरु होऊ शकले नाही. हवाई दलाचे विमान आकाशातून वणवा पेटलेल्या जंगालांवर पाणी टाकत आहेत. आतापर्यंत 70% आग नियंत्रणात आणली आहे.

सॅटेलाइट इमेजमध्ये दिसले 24 तासात कशी पसरली आग
- इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेनच्या (इस्त्रो) हैदराबाद केंद्राने सॅटेलाइट इमेज प्रसिद्ध केली आहो.
- त्यात खुलासा झाला आहे, की वणवा 24 तासांत कसा चार पट झाला.
- या इमेजमध्ये दिसत आहे, की जंगलांमध्ये 200 ठिकाणी आग लागली आहे.
पुढील स्लाइडमध्ये,
>> आग विझवण्यासाठी केंद्राने दिले पाच कोटी
>> एनडीआरएफ तैनात
बातम्या आणखी आहेत...