आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • SC Seeks Govt's Stand Over De criminalising Defamation

अब्रू नुकसानीच्या कायद्याला आव्हान, केंद्राला नोटीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अब्रू नुकसानीच्या कायद्यातील शिक्षेच्या दोन तरतुदींना आव्हान देणारी याचिका भाजपचे नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी मंगळवारी दाखल केली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडून चार आठवड्यांत उत्तर मागवण्यात आले आहे. पुढील सुनावणी ७ जुलै रोजी होणार आहे. स्वामी यांच्या विरोधात तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि अण्णाद्रमुक प्रमुख जे. जयललिता यांच्या गटाकडून मानहानीचे खटले सुरू आहेत.