आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Scandals And Women Forced These Ministers To Resign

अनैतिक संबंध आणि स्‍कँडल्‍समुळे या मंत्र्यांना सोडावी लागली खुर्ची

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्‍कार केल्‍याच्‍या आरोपात अडकलेले राजस्‍थानचे मंत्री बाबूलाल नागर यांनी राजीनामा दिला. निष्‍पक्ष चौकशी व्‍हावी, यासाठी स्‍वतःहून राजीनामा दिल्‍याचे ते सांगत आहेत. परंतु, राजीनामा देण्‍यासाठी त्‍यांच्‍यावर पक्षातूनच प्रचंड दबाव वाढला होता. लैंगिक अत्‍याचार आणि सेक्स स्‍कँडलमुळे खुर्ची गमावण्‍याची वेळ आलेले नागर हे राजस्‍थानातील तिसरे मंत्री आहेत. यापूर्वी महिपाल मदेरण आणि रामलाल जाट यांना राजीनामा द्यावा लागला होता. महिपाल मदेरणा बहुचर्चित भंवरी देवी हत्‍याप्रकरणात अडकले. ते अजूनही तुरुंगातच आहेत.

पुढील स्‍लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्‍या या तीन मंत्र्यांची कथा....