आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेशासाठी शाळांवर सक्ती करता येणार नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मदुराई - एखादा विद्यार्थी अथवा विद्यार्थिनी गुणवंत असली तरी त्याच्या/ तिच्या चारित्र्याबद्दल शाळा व्यवस्थापन समाधानी नसेल तर त्याला/तिला प्रवेश देण्यासाठी शाळा व्यवस्थापनावर सक्ती करता येणार नाही, असा निकाल मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे.दहावीत ५०० पैकी ४८९ गुण मिळवणार्‍या एका मुलीच्या वडिलांनी याचिका दाखल केली होती. आपल्या मुलीला प्रवेश देण्यासाठी शाळा व्यवस्थापनाला निर्देश द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.
बातम्या आणखी आहेत...