आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Scientific Methods To Detect Metals Beneath Earth

असा सुरु आहे 1000 टन सोन्‍याचा शोध, जाणून घ्‍या शास्‍त्रीय पद्धत...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशच्‍या उन्‍नाव जिल्‍ह्यात डौंडिया खेडा गावात 1 हजार टन सोन्‍यासाठी खोदकाम सुरु आहे. तज्‍ज्ञांच्‍या मते या ठिकाणी चुंबकीय वस्‍तू जमीनीखाली असण्‍याची शक्‍यता कमीच आहे. तरीही देशभरात चर्चा आहे, की जमीनीच्‍या आत असलेल्‍या वस्‍तुंची माहिती वरुन कशी मिळेल.

भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण विभागाचे काही तज्‍ज्ञ येथे दाखल झाले होते. त्‍यांनी जमीनीत पाण्‍याचा शोध घेण्‍यासाठी ज्‍या दोन पद्धतींचा वापर केला जातो, त्‍यांचा वापर करुन जमीनीखाली काहीतरी असल्‍याचे संकेत दिले आहेत.

या शास्‍त्रोक्‍त पद्धतीबाबत जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईड्समध्‍ये..

नोट- सर्व छायाचित्रे माहितीसाठी असून ती प्रतिकात्‍मक आहेत.