आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अबब! एवढे सोण्‍याचे दागिने अंगावर घालून जंगलात जातात महिला! हे आहे कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर- खेजडली गावामध्‍ये 230 वर्षांपूर्वीची परंपरा टिकवण्‍यासाठी येथिल महिला अंगावर खुपसारे दागिने परिधान करूण जंगलामध्‍ये जातात. वौशिष्‍ट म्‍हणजे इतक्‍या मोठ्या प्रमाणावर दागिने परिधान करूण जंगलात जाणा-या या महिलांसोबत कुठलीही चोरीची घटना घडलेली नाही. या वर्षीही असाच नजराना पहायला मिळाला. जेव्‍हा यात्रेत मोठ्या प्रमाणावर महिलांनी सोण्‍याचे दागिणे परिधान करूण शहिदांचे नेतुत्‍व करणा-या अमृता देवीचे दर्शन घेण्‍यासाठी गर्दी केली होती. 

काय आहे संपूर्ण कहाणी...             
- 230 वर्षा पुर्वी वृक्षांना वाचवण्‍यासाठी शहिद झालेल्‍या 363 लोकांना नमन करायला विश्‍नोई समाजाच्‍या हजारो लोकांनी उपस्थिती दर्शवली. 
- या शहिदांना नमन करण्‍यासाठी या यात्रेत संपुर्ण देशभरातुन बिश्‍नोई समाजाचे लोक आपली हजेरी लावतात. या यात्रेत महिलांचीही मोठ्रया प्रमाणावर उपस्थिती असते. 
- या यात्रेचे वैष्टिये म्‍हणजे या यात्रेत सहभागी होण-या विश्नोई समाजाच्‍या महिलांमध्‍ये मौल्‍यवान दागिने घालण्‍याची चढाओढ लागलेली असते. 
- याच कारणाने इथे येणा-या महिलां सोन्‍याने नटलेल्‍या असतात. अनेक महिलांनी जवळ जवळ एक किलोग्राम सोने परिधान केलेल असते. 
- शहिदांना नमन करण्‍यासाठी हजारो लोकांची उपस्थिती असते मात्र कुठल्‍याही प्रकारची चोरीची घटना याठिकाणी घडलेली नाही. समाजाच्‍या लोक सांगतात आहे की, इथे येणाऱ्या प्रत्‍येकाची भावणा पूर्णपणे बदलून जाते. ठरवुनही चोरीचा विचार कोणाच्‍या मनात येत नाही. 
- या यात्रेत महिलांच्‍या नेतृत्‍वाखाली पर्यावरणाच्‍या रक्षणासाठी असंख्‍य वृक्षांची लागवड केली जाते. या सोबतच पर्यावरणाला हाणिकारक ठरणाऱ्या पॉलिथिनचा त्‍याग करण्‍याचे आवाहण देखील केले गेले.   
  
यामुळे भरते यात्रा...
- 1787 मध्‍ये जोधपुर ( मारवाड ) येथिल महाराज अभयसिंह याने महरानगढमध्‍ये राजवाडयाचे बांधकाम सुरू केले. या साठी त्‍यांना मोठ्या प्रमाणावर लाकडाची आवश्‍यकता पडली होती. यासाठी राजाचे सौन्‍य खेडगली गावातील वृक्ष तोडण्‍यासाठी पोहोचले. 
- गावातील अमृता देवी विश्नोई यांनी त्‍याचा विरोध केला आणि झाडाला अलिंगण दिले. राजाच्‍या सौन्‍याकडुन त्‍यांना यावेळी मारण्‍यात आले. यानंतर त्‍यांच्‍या तिन मुलींनीही वृक्ष वाचवण्‍यासाठी आपल्‍या प्राणाची आहुती दिली. 
- हि घटना परिसरातील गावात पसरली तर लोकांचा असंतोष उफाळुन आला आणि नागारिक मोठ्रया एकत्र जमायला लागले. आसपासच्‍या 60 गावातील 217 परिवार याचा विरोध करण्‍यासाठी याठिकाणी जमा झाले. 
- या सर्वांनी वृक्ष वाचवण्‍यासाठी याचा विरोध केला मात्र राजाच्‍या सैनिकांनी त्‍यांनाही मारले. ही घटना जेव्‍हा महाराजांना कळाली तर त्‍यांनी त्‍वरीत सौन्‍याला माघारी बोलावले. 
- यानंतर याठीकाणी कुल्‍यांही प्रकारची वृक्षतोड न करण्‍याचे लेखी आदेश दिले आणि या आदेशाचे आजही पालन केली जाते. 

पुढील स्‍लाईडवर पहा इतर फोटो...
बातम्या आणखी आहेत...