आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँक मॅनेजरची मुलगी अशी बनली सेक्स वर्कर, पतीचा TV पत्रकार मित्र करत होता सौदा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भागलपूर (बिहार) - सेक्स रॅकेटमध्ये पकडण्यात आलेल्या एका महिलेची चित्तरकथा ऐकून पोलिसही चक्रावून गेले आहेत. महिलेने पोलिसांना सांगितले, की ती एका बँक मॅनेजरची मुलगी आहे. वडिलांनी मोठ्या थाटात तिचे लग्न लावून दिले होते. मात्र तिच्या नवऱ्याच्या टीव्ही पत्रकार मित्राने तिची दोनवेळा सेक्स रॅकेट चावणाऱ्याला विक्री केली. तिथे तिच्याकडे एका दिवसाला चार-पाच ग्राहक पाठवले जात होते. त्यांना आधी सेक्स पॉवर वाढविण्याची औषधी दिली जात होती. पोलिसांना शंका आहे की, पीडित महिलेचा पतीही तिच्या विक्री व्यवहारात सहभागी असला पाहिजे. वास्तविक त्याने तिच्या अपहरणाची तक्रार दिली आहे.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, महिलेची आपबीती
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...