आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

UP: सप नेत्याच्या घरात सेक्स रॅकेट, आठ मुलींसह सहा तरुणांना अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी उशिरा रात्री छापा टाकण्यात आला. आठ मुलींना ताब्यात घेतले. - Divya Marathi
रविवारी उशिरा रात्री छापा टाकण्यात आला. आठ मुलींना ताब्यात घेतले.
कानपूर (उत्तर प्रदेश) - येथील कल्याणपूर पोलिसांनी एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत आठ मुली आणि सहा मुलांना पकडले आहे. येथील निवासी भागात एका घरात हे सेक्स रॅकेट सुरु होते. हे घर राज्यातील सत्ताधारी समाजवादी पक्ष नेत्याचे आहे. या नेत्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रविवारी उशिरा रात्री पोलिसांनी छापा टाकला असून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे.
मिळालेल्या माहितीनूसार, ताब्यात घेण्यात आलेल्या मुली पश्चिम बंगालच्या आहे. त्यांना महिला पोलिस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले असून चौकशी केली जात आहे. ज्या घरात सेक्स रॅकेट सुरु होते ते सप नेते दिपक गुप्ता यांचे आहे. पोलिसांनी त्यांनाही अटक केली आहे. गुप्ता कानपूर ग्रामीण उद्योग व्यापर संघटनेचे महासचिव आहेत, याशिवाय त्यांची एक एनजीओ आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, घटनेशी संबंधीत फोटो