आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS: सेक्स रॅकेटचा भांडाफोड, घरात आक्षेपार्ह्य अवस्थेत सापडल्या तरुणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदुर (मध्य प्रदेश) - एरोड्रम पोलिस ठाणे क्षेत्राचे द्वारकाधीश कॉलनीमध्ये मंगळवारी रहिवाशांनी एका घरात सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला. या घरात संशयास्पद हालचाली होत आहेत असा संशय आल्यानंतर आसपासच्या रहिवाशांनी एकत्र होऊन घरावर हल्ला केला. घराच्या आत त्यांना काही तरुणी आक्षेपार्ह्य परिस्थितीत आढळल्या.
यादरम्यान त्यांच्या सोबत असलेले तरूण पळून गेले. मात्र जे तरूण तावडीत सापडले त्यांना लोकांनी चांगलेच चोपले आणि घरात कोंडून ठेवले. पोलिसांनी या घटनेतील दोन तरूणींसमवेत असलेल्या सहा जणांना अटक केली.
द्वारकाधीश कॉलनीत राहणार्‍या विश्वानाथ सिंह यांनी सांगितले की, मागील काही दिवसांपासून या घरात संशयास्पद हालचाली होत असल्याचा संशय आम्हाला आला. या घटनेनंतर तरूण-तरूणींची चौकशी करण्यात आली मात्र त्यांनी कोणत्याच प्रश्नाला प्रतिसाद दिला नाही. ज्या दोन तरूणींना पकडण्यात आले, त्यातील एकीच्या ओटीत लहान बाळ होते. रहिवाशांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी या खोलीत काही तरूण भाड्याने राहाण्यास आले होते.
यानंतर त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटू लागल्या. लोकानी सांगितले की, माहिती दिल्यानतंर जवळपास एका तासानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी तरूण-तरूणींना ताब्यात घेतले.
पुढील स्लाईडवर पाहा, या घटनेची छायाचित्रे...