आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सख्‍ख्‍या बहिणी चालवत होत्‍या सेक्स रॅकेट, पोलिसांनी सापळा रचून पकडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फतेहाबाद - हरियाणातील फतेहाबाद शहरात पोलिसांनी देहविक्री व्‍यवसायावर छापा टाकून 4 महिला आणि एका पुरुषाला अटक केली. त्‍यांना कोर्टात हजर केले असता या पाचही जणांची रवानगी न्‍यायालयीन कोठडी करण्‍यात आली. यातील दोघी सख्‍ख्‍या बहिणी आहेत.

600 रुपयांत पाठवत होत्‍या मुली...
> हे पाचही जण हरियाणातील सिरसा जिल्‍ह्यातून महिला, तरुणींना बोलावून त्‍यांच्‍याकडून देहविक्री करून घेत होते.
>  त्‍या बद्दल्‍यात त्‍या ग्राहकांडून 600 रुपये घेत होत्‍या.  
> पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून  आरोपी पूजा आणि सुनीताला अटक केली.   
> शिवाय घटनास्‍थळावर  जगदीप सिंहला एका महिलेसोबत आक्षेपार्ह स्‍थ‍ितीत अटक केली.  
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)