आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: आधी योगींशी चर्चा नंतर शहिद प्रेम सागर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुंछ येथे शहिद झालेले जवान प्रेम सागर यांचा आज अंत्यविधी पार पडला. 1 एप्रिलला पाकिस्तानने पुछ येथे शस्त्रसंधीचे उलंघन केले होते. या चकमकीत प्रेम सागर शहिद झाले होते. त्यानंतर त्याचे पार्थिव उत्तर प्रदेशातील मुळ गावी नेण्यात आले. शहिद प्रेमकुमार यांच्या मुलाने जोपर्यंत पर्ण देह मिळत नाही तोपर्यंत अंत्यविधी करण्यास नकार दिला होता. परंतु, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी बोलणे झाल्यानंतर परिवाराने प्रेमा सागर यांच्या पार्थिवावर अंत्यविधी केला.

पुढील स्लाइडवर पाहा शहिद प्रेम सागर यांच्या अंत्यविधीचा व्हिडिओ...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...