आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनंदाच्या अगोदरही शशी थरूरच्या आयुष्यात आल्या होत्या दोन महिला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- केंद्रीय मंत्री शशी थरूर हे सुनंदजा पुष्कर यांच्या मृत्यू आणि पोस्ट मॉर्टम रिपोर्टमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शशी थरूर मूळातच महिलांच्या बाबतीत कायमच चर्चेत आणि वादात राहिले आहे.

सुनंदा ही पहिलीच महिला नव्हती जी शशी थरूरच्या आयुष्यात आली होती. शशी थरूर यांनी 22 ऑगस्ट 2010 रोजी सुनंदाशी लग्न केले होते. त्याआधी त्यांनी दोन लग्ने केली होती. तसेच त्यांच्या आयुष्यात अनेक देशी-विदेशी मुली-महिला आल्या होत्या. यात आम्ही सांगणार आहोत शशी थरूर यांच्या तीन लग्नाबाबत आणि त्यांच्या व्यक्तीमत्त्वाबाबत....

पुढे वाचा, थरूर यांची पत्नी तिलोत्तमा मुखर्जी-थरूर आणि ख्रिस्ता हिच्याबाबत...